Application For septic tank cleaning service / सेप्टिक टाकी स्वच्छता सेवेसाठीचा अर्ज

Applicant Information / अर्जदाराची माहिती



 First Name / पहिले नाव

Middle Name / मधील नाव

Last Name / आडनाव


Mobile No. / मोबाईल नं

Email ID / ई-मेल आय.डी.

PTN No / मिळकत क्रमांक


Property Details / मिळकतीची माहिती

 Full Address / पूर्ण पत्ता

Peth / पेठ

Septic Tank Capacity (In Liters) / सेप्टिक टाकीची क्षमता लिटरमध्ये


Can the vehicle reach the septic tank? / गाडी सेप्टिक टॅंक पर्यन्त पाहचू शकते का ?

Upload Property Tax Receipt or Bill / मालमत्ता कर पावती किंवा बिल अपलोड करा


You have to pay : Rs. 1200 / 3000 Liters ( र. रु. १२०० प्रती ३००० लिटर )
1) सदर टँकमधील मैला हा घट्ट आहे की पातळ आहे, याबाबत खात्री करून घेऊनच टँक साफ करणेबाबत अर्ज करावा. सेफ्टी टँकमध्ये जर मैला घट्ट असेल तर सक्शन मशीनने टँक साफ करता येत नाही किंवा सक्शन मशिनने काढता येत नाही. याबाबत अर्जदारांनी नोंद घ्यावी.
2) मैला घट्ट असल्यामुळे अथवा गाडी जागेपर्यंत पोहोचू न शकल्याने अथवा अन्य काही कारणास्तव सेफ्टी टँकमधील मैला साफ न केला गेल्यास म.न.पा.कडे भरलेले पैसे परत मिळणार नाहीत.
3) पावती केल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी अर्जदाराच्या घरी सक्शन मशिनची गाडी येईल.
4) शहर हद्दीबाहेर असलेल्या ठिकाणासाठी त्याचे चार्ज वेगळे पडेल (र.रु.१२/- प्रती कि.मी.प्रमाणे) शहर हद्दीबाहेर असलेल्या ठिकाणाचे सेफ्टी टँक रिकामे करणेकरिता जागेची व्यवस्था करावी.
5) शहर हद्दीबाहेर असलेल्या ठिकाणासाठीचा अर्ज हा ऑफलाईन (कार्यालयमध्ये जाऊन करावा)